हजारोंच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल – नशिराबादमध्ये उत्साह उसळला!

जळगाव/नशिराबाद: नशिराबाद नगरपरिषद तालुका जळगाव येथील बहुप्रतिक्षित लोकनियुक्त नगराध्यक्ष (Directly Elected Municipal President) निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार योगेश नारायण पाटील यांनी आज (दिनांक१७/११/२०२५) रोजी हजारो समर्थक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपले नामनिर्देशन पत्र (Nomination Form) दाखल केले. युतीच्या वतीने यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी युतीचे घटक पक्ष। शिवसेना भाजपा व आर पी आय (आठवले … Continue reading हजारोंच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल – नशिराबादमध्ये उत्साह उसळला!