भुसावळ नगरपरिषद निवडणूक: महायुतीच्या पोस्टरवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भुसावळ, दि. १७ नोव्हेंबर २०२५: भुसावळ नगरपरिषद अध्यक्षपदासाठी भाजपने सौ. रजनीताई संजय सावकारे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे. सोमवारी (दि. १७ नोव्हेंबर) सकाळी ९.०० वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार असून, त्या निमित्ताने काढण्यात आलेल्या जाहिराती आणि पोस्टर्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. राज्याच्या सत्तेत ‘महायुती’चा भाग असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह … Continue reading भुसावळ नगरपरिषद निवडणूक: महायुतीच्या पोस्टरवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण