नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का!

नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीचे (Nashirabad Nagar Parishad Election) राजकीय वातावरण आज चांगलेच तापले. भाजप-शिवसेना युतीतून (BJP-Shiv Sena Alliance) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) घेतलेली भूमिका आता अधिकृत ठरली असून, आज राष्ट्रवादीकडून भव्य शक्तीप्रदर्शन करत उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. यामुळे नशिराबादमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. 🗳️ नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून … Continue reading नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का!