राजकारण
-
जळगावचा राज्यात ‘डबल धमाका’! ना. गुलाबराव पाटलांच्या पाणीपुरवठा विभागाची उत्तुंग भरारी; जिल्हाधिकारी कार्यालयही राज्यात अव्वल!
जळगाव/मुंबई | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र शासन आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘गुड गव्हर्नन्स’ (सुशासन)…
Read More » -
जळगावातील ‘आर. सी. बाफना’ चोरी प्रकरण: तेलंगणातून आंतरराज्यीय आरोपी गजाआड
जळगाव शहरातील प्रतिष्ठित सुवर्णपेढी ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’मध्ये (नयनतारा अँड सन्स) ग्राहकाच्या वेशात येऊन हातचलाखीने सोन्याची साखळी लांबवणाऱ्या सराईत आंतरराज्यीय…
Read More » -
जळगावात ग्रामीण पत्रकारितेचा ‘यल्गार’; १ फेब्रुवारीला ‘गर्जना’ची महत्त्वाची बैठक, उत्तर महाराष्ट्र व जिल्हा कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब!
जळगाव (विशेष प्रतिनिधी): ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले, प्रशासकीय पातळीवर होणारी अडवणूक आणि पत्रकारांच्या न्याय्य हक्कांची पायमल्ली…
Read More » -
पाळधीत झळकले ‘भावी जिल्हा परिषद अध्यक्ष’पदाचे बॅनर!
जळगाव/पाळधी: राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे होमपिच असलेल्या पाळधी गावात आज राजकीय वातावरणात एका बॅनरमुळे मोठी…
Read More » -
नेत्र तपासणी ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी ‘मायेची दृष्टी’ ठरणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव दि २२- – गरजूंची सेवा करणे हेच खरे आमचे व्रत आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, यासाठी शासन नेहमीच…
Read More » -
जळगावच्या गडावर पुन्हा भगवा! ‘मुलुखमैदान तोफ’ धडाडली; विरोधक चारीमुंड्या चित, सेनेची ऐतिहासिक ‘भरारी’
जळगाव (विशेष प्रतिनिधी):राज्यातील बदलत्या आणि अस्थिर राजकीय समीकरणांनंतर संपूर्ण महाराष्ट्राचे, विशेषतः खान्देशाचे लक्ष लागून असलेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने दणदणीत…
Read More » -
जळगावात पुन्हा एकदा ‘गुलाबभाऊंचा करिश्मा; २३ पैकी २२ जागांवर शिवसेनेचा भगवा, विरोधकांचा ‘सुपडा साफ’!
जळगाव: जळगावच्या राजकारणात पालकमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शब्दच प्रमाण मानला जातो, याची प्रचिती आजच्या निवडणूक निकालाने…
Read More » -
जळगाव महापालिकेत ‘राजूमामा’ पर्वाचा उदय; ४६ पैकी ४६ जागांवर विजयाचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’
जळगाव: जळगाव शहराच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा निकाल नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत लागला आहे. भारतीय जनता पार्टीने आमदार…
Read More » -
प्रभाग ५ मध्ये बोगस मतदान कराल तर थेट जेलमध्ये जाल; उद्या मतदानादिवशी ॲड. पियूष पाटील यांची करडी नजर!
जळगाव: उद्या (दि. २६) होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जळगाव शहर सज्ज झाले असतानाच, प्रभाग क्रमांक ५ मध्ये मात्र वातावरण तापले आहे.…
Read More » -
प्रभाग क्र. ८-ब: ‘कमळ’ चिन्हावर मानसी भोईटे यांची प्रबळ दावेदारी; विकासाचा वेग वाढवण्याचा निर्धार
जळगाव । विशेष प्रतिनिधी । शहराच्या इतिहासात एक नवे, तेजस्वी आणि कृतीशील व्यक्तिमत्त्व उदयास येत आहे. प्रभाग क्रमांक ८-ब मधून…
Read More »