डिजिटल’ प्रशासन झाला ‘म्यूट’! जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे फेसबुक पेज बंद का?
जळगाव ३० ऑक्टोंबर २०२५ :जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी ‘जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव’ हे फेसबुक पेज सुरू केले. हा उपक्रम म्हणजे प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील थेट संवादाचा एक प्रभावी पूल ठरला होता. मात्र, जिल्ह्यात नवीन जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे रुजू झाल्यानंतर, गेल्या जवळपास तीन आठवड्यांपासून हा … Continue reading डिजिटल’ प्रशासन झाला ‘म्यूट’! जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे फेसबुक पेज बंद का?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed