जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेत मोठे बदल : निरीक्षक संदीप पाटील यांची बदली, राहुल गायकवाड यांची नियुक्ती

जळगाव – जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा (L.C.B.) निरीक्षक पद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्यांची तातडीने बदली करून त्यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक … Continue reading जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेत मोठे बदल : निरीक्षक संदीप पाटील यांची बदली, राहुल गायकवाड यांची नियुक्ती