नशिराबाद नगरपरिषद निवडणूक: महायुतीत मोठा राजकीय भूकंप!

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीच्या (Nagar Parishad Election) तोंडावर सत्ताधारी महायुतीत मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत युतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने ऐनवेळी ‘स्वतंत्रपणे’ निवडणूक लढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी अधिकृतरित्या हा निर्णय जाहीर केला असून, जागावाटपावर समाधानकारक … Continue reading नशिराबाद नगरपरिषद निवडणूक: महायुतीत मोठा राजकीय भूकंप!