जळगाव, दि. १६: महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच, जळगाव शहरात शिवसेना (शिंदे गट) पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून जळगाव शहर सहसंपर्क प्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या पदाचा ‘जय महाराष्ट्र’ करत राजीनामा दिला आहे.पाटील यांनी आपला राजीनामा शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पाटील यांच्या … Continue reading महापालिका तोंडावर असताना जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; निलेश पाटलांचा ‘जय महाराष्ट्र’, अजित पवार गटाच्या वाटेवर?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed