बातम्या
खडसे VS महाजन | संपत्ती, जेल, घोटाळे – खळबळजनक आरोपांची मालिका!

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या संपत्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
👉15 कोटींचा जमीन घोटाळा!” – खडसेंचे महाजनांवर थेट आरोप सविस्तर माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा 👈






