जळगाव पोलीस दलाचे नेतृत्व आणि तीन दरोड्यांच्या तपासात सहभागी सर्व अधिकारी व कर्मचारी (संपूर्ण यादी)
१. सर्वोच्च नेतृत्व आणि मार्गदर्शन
| पदनाम |
अधिकारी/कर्मचारी |
नेमणूक / जबाबदारी |
| पोलीस अधीक्षक |
मा. डॉ. महेश्वर रेड्डी, सो. |
जळगाव (सर्व गुन्ह्यांसाठी मार्गदर्शन) |
| अपर पोलीस अधीक्षक |
मा. श्री अशोक नखाते, सो. |
जळगाव (सर्व गुन्ह्यांसाठी मार्गदर्शन) |
| अपर पोलीस अधीक्षक |
मा. श्रीमती कविता नेरकर, सो. |
चाळीसगाव परिमंडळ (चाळीसगाव गुन्ह्यासाठी मार्गदर्शन) |
| उपविभागीय पोलीस अधिकारी |
मा. श्री संदीप गावीत |
भुसावळ (मुक्ताईनगर आणि भुसावळ गुन्ह्यांसाठी मार्गदर्शन) |
| उपविभागीय पोलीस अधिकारी |
मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड |
चाळीसगाव (चाळीसगाव गुन्ह्यासाठी मार्गदर्शन) |
| वरिष्ठ पोलीस निरीक्षक |
श्री राहुल गायकवाड |
स्थानिक गुन्हे शाखा (LCB), जळगाव (सर्व गुन्ह्यांचे प्रमुख तपास अधिकारी) |
२. मुक्ताईनगर (पेट्रोलपंपावरील दरोडा) तपासातील LCB आणि संलग्न पथक
३. भुसावळ (२५.४२ लाखांची लूट) तपासातील LCB आणि संलग्न पथक
४. चाळीसगाव (कन्नड रोडवरील हल्ला) तपासातील LCB पथक
Back to top button
error: Content is protected !!