बातम्या
-
जयश्रीताईंच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणांना शहरात रोजगारनिर्मितीचे दिले आश्वासन
जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराला आता वेग धरला आहे. महाविकास…
Read More » -
“विकासामुळे गुलाब भाऊंना मताधिक्याने विजयाचा ग्रामस्थ व सरपंचांचा निर्धार!”
धरणगाव/जळगाव दि. 8 – सोनवद व पिंप्री पंचायत समिती गणांतील निंभोरा, दहिदुला, चिंचपुरा, मुसळी, वाघळुद, अंजनविहीरे – हनुमंतखेडा – पिंपळेसिम…
Read More » -
रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी माझी उमेदवारी – धनंजय चौधरी
रावेर (प्रतिनिधी) : रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
Read More » -
प्रचार रॅलीत फुलांची उधळण ; जनतेने समस्यांचा वाचला पाढा
जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी शहरातील डॉ.आंबेडकर नगर, कुंभार वाडा, कोळी वाडा,…
Read More » -
कुऱ्हा वढोदा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक – डॉ.बी.सी.महाजन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कुऱ्हा- कुंड धारणाची उंची वाढवण्याचा प्रश्न रोहिणी खडसे यांनी यशस्वी करून मार्गी लावला होता त्यांच्यामध्येपाठपुरावा करून प्रश्न…
Read More » -
एरंडोल तालुक्यात अमोल पाटील यांचा तडाखेबाज प्रचार
प्रतिनिधी – शिवसेना महायुतीचे एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचाराचा धडाका जोरात सुरू आहे. एरंडोल तालुक्यात…
Read More » -
चाळीसगाव मतदारसंघ पिंजून काढत घेतली प्रचारात आघाडी, महिलांचा लक्षणीय सहभाग
चाळीसगाव प्रतिनिधी: भाजपा व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी अगोदरच प्रचारात आघाडी घेतली आहे . ते उमेदवार…
Read More » -
फुलांच्या वर्षावात मेहरुण परिसरात आ. राजूमामा भोळे यांचे नागरिकांकडून स्वागत
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी मेहरुण परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी भव्य प्रचार रॅली…
Read More » -
ग्रामदैवत प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने विजयश्री मिळण्याचा विश्वास; जयश्रीताई महाजन यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव, प्रतिनिधी | शहराचे ग्रामदैवत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आज (दि.८) प्रभाग क्रमांक १७ मधील प्रचार दौरा महाविकास आघाडीच्या अधिकृत…
Read More » -
जयश्रीताईंच्या नेतृत्वाला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद – महाविकास आघाडीच्या प्रचाराला जोर
जळगाव प्रतिनिधी | महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराला जळगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ७ नोव्हेंबर रोजी…
Read More »